शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव राजा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : जवळच असलेल्या आडगाव राजा येथे ३१ जुलै ते १ आॅगस्टच्या रात्री गावातील चार ते पाच ठिकाणी घरफोड्या करून, अंदाजे १५ ते २० हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी २ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.आडगाव राजा येथील परिसरात महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करण्याच्या घटना ...

ठळक मुद्दे महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करण्याच्या घटनाअंदाजे १५ ते २० हजारांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : जवळच असलेल्या आडगाव राजा येथे ३१ जुलै ते १ आॅगस्टच्या रात्री गावातील चार ते पाच ठिकाणी घरफोड्या करून, अंदाजे १५ ते २० हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी २ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.आडगाव राजा येथील परिसरात महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करण्याच्या घटना आठ दिवसांपासून सुरू असून, शेतात एकटी महिला जाण्यास भीत आहे. दरम्यान, ३१ जुलैच्या रात्री चोरट्यांनी कृष्णा बाबूराव वाघमारे यांचा मोबाइल किंमत अंदाजे १० ते १२ हजार, ज्ञानेश्वर सैनाजी काळे यांच्या घराचे कुलूप तोडून पेटीतील (संदूक) दहा हजार रुपये काढूुन घेतले. तसेच कडुबा सीताराम चव्हाण, लक्ष्मण होना काळे यांच्या घराची झडती घेतली. अरविंद आसाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडले. १ आॅगस्टच्या रात्रीसुद्धा अमोल कहाळे यांच्या घरातील चांदीच्या १० ते १२ अंगठ्या व एक सोन्याची अंगठी चोरून नेल्याची माहिती अमोल कहाळे यांनी दिली आहे.