शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात बंधा-याची माती खरडली!

By admin | Updated: June 23, 2016 23:35 IST

डोणगाव येथील बंधा-यांच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी.

डोणगाव(जि. बुलडाणा) : डोणगाव येथे स्थानिक काच नदीच्या पात्रात शेलगाव देशमुख रोडजवळ शासनाच्यावतीने बंधारा बांधण्यात आलेला आहे. दरम्यान, डोणगाव येथे २२ जून रोजी झालेल्या ३४ मिमी पावसाने हा बंधारा तुडुंब भरला. पहिल्याच पावसात बंधार्‍याच्या बाजूने टाकलेली माती वाहून गेली. त्यामुळे बंधार्‍याचे गज उघडे पडल्याने सदर बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते, त्यामुळे या कामाची जिल्हाधिकारी यांनी स्वत: पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी डोणगाव येथील भाजपाचे कार्यकर्ते तथा शेतकरी राजू इंगळे व शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मानवतकर यांनी केली आहे.डोणगाव येथे जिल्हा परिषद अंतर्गत बंधारे बांधण्यात आले. बंधारे नदीच्या परिपूर्ण पात्राइतके न घेता नदीत असलेल्या मातीपर्यंतच बंधारे बांधण्यात आले आहेत, तसेच सदर बंधार्‍याभोवती पिचिंग करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढे आणखी पाऊस झाल्यास बंधार्‍याच्या बाजूची माती वाहून जाऊन बंधारा फुटण्याची शक्यता आहे, तरी बंधार्‍याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी राजू इंगळे व प्रकाश मानवतकर यांनी केली आहे.