शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर कारंजा चौकातील दुकाने हटवली

By admin | Updated: December 8, 2015 02:31 IST

बुलडाणा नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र.

बुलडाणा : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागिल आठवड्यात सुरू झालेली अतिक्रमण हटाव मोहीम रविवारच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली. सोमवारी बहुप्रतीक्षेत व बहुचर्चीत असलेले अतिक्रमणा तील दुकाने हटविण्यात आली. यामुळे कारंजा चौकाने गत वीस वर्षांनंतर प्रथमच मोकळा श्‍वास घेतला. बुलडाणा शहरातील अत्यंत गजबजलेला चौक म्हणून कारंजा चौकाची ओळख आहे. या चौकात बुलडाणा अर्बनची मुख्य शाखा, विविध मंदिरे, मोठे मंगल कार्यालये, कॉम्प्लेक्स, तसेच विविध दुकाने आहेत. गत अनेक वर्षापासून अनेक छोट्या मोठय़ा व्यावसायीकांनी अतिक्रमण करुन येथे बस्तान बसविले होते. परिणामी चौकात येणार्‍या नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. या परिसरात पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे वाहन चालक व अतिक्रमकांमध्ये भांडणे झाल्याच्या घटना घडल्या हो त्या. जवळपास २0 वर्षांपासून अतिक्रमण केलेल्यांना पालिकेने अनेकवेळा नोटिस देऊन अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतल्याने अतिक्रमण जैसे थ होते. आता मात्र उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे शहरातील सर्वच अतिक्रमण हटविण्यात येत आहे. बुलडाणा-चिखली रस्त्यावरील मागिल आठ वषार्ंपासून अतिक्रमण काढण्यात आले. त्यात एडेड हायस्कूल मागिल परिसराचा समावेश आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या ग्रिनझोनमध्ये असलेले अतिक्रमण काढण्यात आले. सोमवारी कारंजा चौकासह गर्दे वाचनालयाच्या मागिल बाजूस असलेले जगदंबा माता परिसरातील अतिक्रमण केलेल्या दुकानांवर गजराज चालला. यावेळी ठाणेदार दांदळे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते.