शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना पळविणा-या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: March 10, 2017 01:50 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; सातवीच्या दोन विद्यार्थीनींना दाखवले चॉकलेटचे आमिष

मेहकर, दि. ९- सातवीच्या दोन विद्यार्थीनींना चॉकलेटचे आमिष दाखवून मोटारासायकलवरुन पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.बोरी येथील जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळेत मोतखेड येथील बर्‍याच विद्यार्थीनी शिकतात. या विद्यार्थीनी पायीच जाणे येणे करतात. ९ मार्च रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास ५ ते ६ विद्यार्थीनी पायी शाळेत जात असताना दोन मोटारसायकलवरुन आलेल्या चार जणांनी दोन विद्यार्थीनींना चॉकलेटचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थीनींच्या सर्तकतेमुळे त्यांचा डाव फसला. यासंदर्भात मोतखेड येथील एका पालकाने पोलीसात तक्रार दिली. पोलीसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून आरवेंद्रसिंह जिवेंद्रसिंह, गजेंद्रसिंह दत्तपालसिंह, जसवेंद्र उत्तरसिंह, जसमेरसिंह दत्तपालसिंह यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.