शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 00:08 IST

अकोला येथील सावकाराची शेगावात अवैध सावकारी

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : अकोला येथील शिवकुमार श्रीराम अग्रवाल या अवैध सावकाराविरुद्ध सहायक निबंधक यांचे फिर्यादीवरून शेगावात सावकारी अधिनियमांतर्गत ३ जुलै रोजी ग्रामीण पो.स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील ग्राम गौलखेड येथील भानुदास श्रीकृष्ण शेजोळे यांचे जमीन खरेदी प्रकरणात शिवकुमार श्रीराम अग्रवाल, रा.रणपिसे नगर अकोला याने १०/५/२०१६ पूर्वी २ लाख रुपयाचा व्यवसाय केला आहे, असे उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांचे चौकशीत सिद्ध झाले आहे. याप्रकरणी अनिल विठ्ठल भोयर, सहा.निबंधक सहकारी संस्था, शेगाव यांनी उपजिल्हा निबंधक, बुलडाणा यांचा आदेश २४५५/१६ अन्वये शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी शिवकुमार श्रीराम अग्रवाल यांचे विरुद्ध कलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सपोनि. मंगला वाकडे या करीत आहेत.