शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST

सोमवारी सकाळी गीता बामंदे या मॉर्निंग वॉकला जात असताना सफरचंदाने भरलेल्या मलकापूरकडून चिखलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. पीबी ...

सोमवारी सकाळी गीता बामंदे या मॉर्निंग वॉकला जात असताना सफरचंदाने भरलेल्या मलकापूरकडून चिखलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. पीबी ०३, बीबी ८१३९) त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी आरडाओरड केल्याने गर्दी जमली. हाकेच्या अंतरावर असलेल्या शहर पोलिसांनी ट्रकचालक बब्बूसिंग प्रेमसिंग अहेर (रा. वॉर्ड नं. २, सिहम भुटलाटा मानसा, पंजाबपट्टी) यास अटक केली आहे. बामंदे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मॉर्निंग वॉकवेळी सावधगिरी बाळगा

बुलडाणा शहरातील अनेकजण सकाळीच मॉर्निंग वॉकला जातात. काही जण चिखली रोडवर, तर काही मोताळा रोडवर जातात. मात्र, याच रस्त्यावरून सकाळी मालवाहू वाहने अतिवेगाने धावत असल्याचे चित्र आहे. तेव्हा मॉर्निंग वॉकला जाताना वयोवृद्धांसह लहान मुलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पोलिसांनी अशा जड वाहनांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.