शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

शेतकऱ्यांच्या हद्दीतून नियमबाह्य उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:58 IST

शेतकऱ्याच्या हद्दीमधून कोणतीही विचारपूस न करता नियमबाह्य उत्खनन करण्यातआले.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक गावात कामे सुरुआहेत. परंतु सदर कामे करताना गावातील कोणालाही विश्वासात न घेतानियमबाह्य पद्धतीने कामे सुरु आहेत. दरम्यान लोणी गवळी येथील एकाशेतकऱ्याच्या हद्दीमधून कोणतीही विचारपूस न करता नियमबाह्य उत्खनन करण्यातआले असून, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळेग्रामसेवक व संबंधितांवर रितसर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार नरसिंगपाटील यांनी केली आहे.नरसिंग भास्करराव पाटील रा.लोणी गवळी यांच्या लोणीगवळी भाग १, गट नं.७८७मध्ये नाला आहे. दरम्यान नरसिंग पाटील यांना विश्वासात न घेता व कोणत्याचप्रकारची परवानगी न घेता ग्रामसेवक व संबंधितांनी जेसीबीद्वारे उत्खननकरुन मरोहयो अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी माती व मुरुम वापरला आहे. नालाउपसतांना संबंधीत शेतकऱ्याची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे माझेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करुन ग्रामसेवकव संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पं.स.समोर आमरण उपोषणकरण्याचा इशारा नरसिंग पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (तालुकाप्रतिनिधी)