शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केंद्रांची होणार चाचपणी!

By admin | Updated: March 11, 2017 01:30 IST

लोकमतच्या वृत्ताची शिक्षण विभागाने घेतली दखल.

बुलडाणा, दि. १0- बोर्डाच्या नियमानुसार दहावीच्या सर्वच परीक्षा केंद्रांवर शंभर टक्के मोबाइल बंद व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र काही परीक्षा केंद्रांवरील त्रुटी ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशन करून उघडकीस आणल्या. याची दखल घेत, शिक्षण विभागाने दहावीच्या सर्वच परीक्षा केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला ७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. ९ मार्च रोजी हिंदीचा पेपर असताना बुलडाणा शहरासह धाड व मोताळा येथील काही परीक्षा केंद्रांवर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. जवळपास सर्व केंद्रांवर मोबाइल बंदी होती. मात्र, बर्‍याच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक वेळेपर्यंंंंत उपस्थित होत नसल्याची बाब पुढे आली. याबाबत दखल घेत, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर नियमांचे कडक पालन आदेश देण्यात आले असून, सर्व केंद्रांची वेळोवेळी चाचपणी होणार आहे. सर्वच परीक्षा केंद्र सुरक्षित आहेत. मात्र, ग्रामीण भागातील काही परीक्षा केंद्रांवरील अनुचित प्रकार टाळण्यासाठी बैठे पथक व शिक्षण विभाग विशेष लक्ष देत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ए.जे. सोनावणे यांनी दिली आहे.