शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाह सुरू असतानाही विद्युत तारा जमिनीवर

By admin | Updated: June 20, 2017 13:25 IST

विद्युतरोहित्रांमधून विद्युत तारा विद्युत प्रवास सुरू असतानाही जमिनीवरपडलेल्या आहेत.

बुलडाणा :  शहरातील विविध मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युतरोहित्रांमधून विद्युत तारा विद्युत प्रवास सुरू असतानाही जमिनीवरपडलेल्या आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी बऱ्याच वेळा तक्रारीकेल्यानंतरही अद्याप त्या दुरुस्थ करण्यात आलेल्या नसून यामुळे मोठी हानीहोण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या विद्युत तारा पूर्ववत करुनरोहीत्राला झाकण लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.विज वितरण कंपनीकडून नेहमीच ग्राहकांची हेळसांड होत असून नेहमी विजबिलजादा येणे, विजबिल वेळेवर न मिळणे, मीटर क्रमांक बदलणे, अधिकारीग्राहकांना न भेटणे, नागरिकांना हेलपाटे मारायला लागणे, असे प्रकार होतअसतात.विद्युत रोहीत्रातून विजेच्या अनेक तारा विज खांबावर आणि तेथूनपुढे नागरिकांच्या घरापर्यत गेलेल्या आहेत. मात्र मुख्य विज रोहीत्रातीलउच्च दाबाच्या तारा जमिनीवर लोळतांना दिसतात.रोहीत्रातून बाहेर निघालेल्या विज तारा ज्या ठिकाणी पडलेल्या आहेत, त्याठिकाणी माणसांचा तसेच जनावरांचा देखील वावर नेहमीच असतो. अनावधाने यारोहीत्रातील जिविंत तारांचा स्पर्श झाल्यास विजेचा शॉक बसून जिवितहानीचीशक्यता निर्माण होते. शहरातील तेलगू नगर, इकबाल चौक, जुने गाव, बाजारगल्ली, स्मशानभूमी मार्ग, चिखली रोड, औरंगाबाद रोड या ठिकाणी असे चित्रनेहमीच दिसून येते.रोहीत्रातून तार लंपास४शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विज रोहीत्र उडघे असून याचा फायदअज्ञात चोरट्यांकडून घेतला  जातो, बऱ्याच वेळा बॉक्स फोडून त्यामधीलतांब्याचे तार, फ्यू ही पुर्ण रोहीत्रच चोरट्यांकडून लंपास झाल्याच्या गतदोन महिन्यात २४ घटनांची नोंद आहे. यामुळे विज वितरण कंपनीला मोठे नुकसानसहन करावे लागते. शिवाय रोहीत्र बंद झाल्यामुळे नागरिकांना भारनियनाचाफटका बसतो.