शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

वाघ दिसल्याने शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण

By admin | Updated: October 23, 2016 02:38 IST

वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी.

लोहगाव महागाव, दि. २२- गावच्या पूर्व दिशेला उकर्डा शिवारात धरणाजवळ २0 ऑक्टोबर रोजी वाघ दिसल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लोहगाव येथून तीन कि.मी. अंतरावर येत असलेल्या उकर्डा धरणाजवळील शेतामध्ये सोयाबीन हंगाम जोरात सुरू असून, शेतकरी व मजूर सकाळीच काम करण्यासाठी शेतात जातात आणि संध्याकाळी घरी येतात. २0 ऑ क्टोबर रोजी लोहगाव येथील शेतकरी पवन प्रकाश राठोड हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात संध्याकाळपर्यंंत काम करून घरी येत असताना धरणाजवळच त्यांना दोन वाघाचे पिल्ले व वाघीन दिसली. वाघाच्या पिल्लांनी त्यांच्यावर चाल केल्याने ते सर्व घाबरले व लगेच गाडी परत शेताकडे वळविली. शेजारील शेतात काम करणारे त्यांचे ना तेवाईक व मजूर हे घरी येत होते. त्यांना सर्व माहिती दिली. लगेच त्यांनी गावात फोन करून गावकर्‍यांना बोलाविले. गावातील मंडळी ट्रॅक्टर, मोटारसायकल घेऊन ताबडतोब धरण गाठले. त्या वेळेपर्यंंंत वाघ तेथून जवळ पासच्या शेतात गेले असावे. आता या भीतीपोटी मजूर व शेतकरी धरणाजवळील शेतात काम करण्यासाठी घाबरत आहेत. तरी वन विभागाने याची पाहणी करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व शे तमजूर करीत आहेत.