शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST

उशीर झाला तरी चालेल; परंतु डोस आवश्यक दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तरी चालतो; परंतु तो घेणे आवश्यकच आहे. ...

उशीर झाला तरी चालेल; परंतु डोस आवश्यक

दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तरी चालतो; परंतु तो घेणे आवश्यकच आहे. पहिला डोस कोविशिल्ड असेल, तर दुसऱ्या डोसचे दोन महिन्याचे अंतर चालते; परंतु इतर डोस असेल तर साधारणत: एक आठवड्याचा विलंब चालू शकतो.

बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.

दोन ते चार आठवड्यात अँटिबॉडी

तज्ज्ञांच्या मते, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटिबॉडी तयार व्हायला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. लसीचा पहिला डोस हा रोगाविषयीची प्रतिकारशक्ती शरीरात जगवण्याचे काम करतो. त्यामुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते; पण दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे अँटिबॉडीज आणि प्रतिकार शक्ती काम करण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करीत असला तरी दुसरा डोसही आवश्‍यक आहे.