शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणात कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 18:01 IST

Corona Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील लसीचा साठा त्याच वयोगटासाठी वापरण्याचा अजब फतवा राज्य शासनाने काढला आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: लसीच्या तुटवड्यामुळे प्रभावित झालेली लसीकरण मोहिम आता केंद्र आणि राज्य शासनाच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून येते.   १८ ते ४४ वयोगटातील लसीचा साठा त्याच वयोगटासाठी वापरण्याचा अजब फतवा राज्य शासनाने काढला आहे. परिणामी,  ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्र राज्यात ४५ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण गत १५ दिवसांपासून रखडले आहे. लसीचा तुटवडा कायम असतानाच, दुसरीकडे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहिम हाती घेण्यात आलीय. राज्यातील सर्वच या वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झालेली असतानाच, दुसरीकडे  ४५ आणि अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण प्रभावित झाले आहे. अशातच राज्य शासनाने पाठविलेला लसीचा साठा केवळ १८ ते ४५ वयोगटासाठीच वापरला पाहीजे. ४५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटासाठी नाही, असे पत्र अति. संचालक आरोग्य सेवा यांनी संबंधित आरोग्य प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असल्यानंतरही ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लसीकरणा विनाच परतावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाच्या या पत्रामुळे नजीकच्या काळात राज्य आणि केंद्र शासनामध्ये जुंपण्याची शक्यता असून, लसीकरणाला प्राप्त झालेल्या राजकारणाचा फटका अनेकांना बसत असल्याचे दिसून येते. लसीकरण केंद्रावर वारंवार चकरा मारूनही लस मिळत नसल्याने अनेकांचा मानसिक ताण वाढला आहे.

दुसºया डोससाठी अनेकांची वणवण- काही केंद्रावर कोवीशील्ड लसीचा साठा उपलब्ध आहे. मात्र, याठिकाणी आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जातेय. तर गत पंधरा दिवसांपासून कोव्हॅक्सीन लसीचा डोस कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे पहिली लस घेऊन ४५ दिवस लोटलेल्यांची लसीकरणासाठी वणवण सुरू आहे. आता अनेक केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाली आहे. मात्र, ती लस १८ ते ४४ वयोगटासाठीच वापरण्याचे निर्देश राज्य शासनाने दिलेत. केंद्र आणि राज्याच्या कुरघोडीचा फटका आता अनेकांना बसत आहे.

  

  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkhamgaonखामगाव