शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीची प्राेफाइल अपडेट करण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST

बुलडाणा : एमपीएससीने विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइटवर सुविधा उपलब्ध केली आहे. या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना प्राेफाइल अपडेट करण्याच्या सूचना ...

बुलडाणा : एमपीएससीने विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइटवर सुविधा उपलब्ध केली आहे. या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना प्राेफाइल अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्राेफाइल अपडेट करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ४ सप्टेंबर राेजी हाेणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षेच्या प्रवेशपत्रांविषयी संभ्रम निर्माण झाला हाेता. मात्र, एमपीएससीने सुलभ पद्धतीने प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

एमपीएससीने विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी www.mpsconline.com या वेबसाइटवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महाऑनलाइनवरील विद्यार्थ्यांची प्राेफाइल नव्या वेबसाइटवर टाकण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यांची वेबसाइट अपडेट करण्याचे आवाहन एमपीएससीच्या वतीने करण्यात आले हाेते. मात्र, प्राेफाइल अपडेट करण्यासाठी उमेदवारांना अनेक अडचणी येत आहेत. त्यातच आता ४ सप्टेंबर राेजी एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा हाेणार आहे. या परीक्षेपूर्वी प्राेफाइल अपडेट न झाल्यास प्रवेशपत्र कसे मिळणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला हाेता. तसेच एमपीएससीचे हेल्पलाइन क्रमांकही सतत व्यस्त येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे एमपीएससीने येत्या ४ सप्टेंबर राेजी हाेणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र प्राेफाइल व्यतिरिक्त अन्य सुयाेग्य पद्धतीने सुलभपणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी एमपीएसीसीने १९ ऑगस्ट राेजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.