शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा तालुक्यात डायरियाची लागण!

By admin | Updated: July 13, 2016 02:15 IST

अतिसारांच्या रूग्णात वाढ; आरोग्य केंद्रात औषधसाठा उपलब्ध करून देण्याची मागणी.

अशोक इंगळे / सिंदखेडराजा (जि. बुलडाणा)सिंदखेडराजा तालुक्यात ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात डायरियाची लागण झाली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात यावर उपाय म्हणून काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहेत. यावर तातडीचा उपाय म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रुग्णांनी केली आहे.साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साखरखेर्डा, पिंपळगाव सोनारा, गुंज, मोहाडी, गोरेगाव, उमनगाव, शेंदुर्जन, वरोडी, सवडद, शिंदी, राजेगाव, सायाळा, सावंगी भगत ही गावे येतात. या प्रत्येक गावात डायरियाचे रुग्ण आढळून येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्य रुग्ण गेल्यानंतर त्यांच्यावर केवळ गोळ्या देऊन उपचार केले जातात. यावर खरोखर उपचार हवे असतील तर खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला रुग्णांना दिल्या जातो. १५ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत असून, त्यावर ठोस उपाय म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. हा अनुभव प्रत्यक्ष आला आहे. साखरखेर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत असून, ती पूर्णपणे पावसाळ्यात गळते. प्रत्येक खोलीत पाण्याचे डबके साचत असल्याने रुग्णांना भरती करून उपचार करणे कठीण झाले आहे. औषध कक्ष, ऑफिस रुम, बाह्य रुग्ण कक्ष यांसह सर्वच रुममध्ये पाणी साचलेले असते. दररोज ३00 ते ३५0 रुग्ण उपचारासाठी येथे येतात आणि तुटपुंज्या गोळ्यांवर त्यांचे मानसिक समाधान करून परत पाठविले जाते.