शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

देवेंद्र फडणवीस यांचा चिखलीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:37 IST

आधार कोविड सेंटरच्या उद्घाटनानिमित्त ना. फडणवीस चिखलीला आले होते. ना.फडणवीसांनी गत नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राजाटॉवरवर झालेल्या प्रचारसभेमध्ये नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे ...

आधार कोविड सेंटरच्या उद्घाटनानिमित्त ना. फडणवीस चिखलीला आले होते. ना.फडणवीसांनी गत नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राजाटॉवरवर झालेल्या प्रचारसभेमध्ये नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांना नगराध्यक्षपदावर बसविण्याचे आवाहन केले होते तसेच विकासकामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे जाहीर वचन चिखलीकरांना दिले होते. त्यानुषंगाने चिखलीकरांनी प्रिया बोंद्रे यांना नगराध्यक्षपदावर विराजमान करून नगरपरिषदेची धुरा भाजपच्या हातात दिली होती. यापार्श्वभूमीवर ना.फडणवीस यांनी दिलेला ‘शब्द’ पाळत मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत शहराच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. यामध्ये शहरातील प्रमुख मार्गांच्या नवनिमिर्तीसाठी काेट्यवधी रुपये त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आले. सोबतच इतर अनेक विकासकामांचा चालना मिळाली आहे. त्यामुळे ना.फडणवीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या शहर आगमनप्रसंगी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व युवा नेते कुणाल बोंद्रे यांनी त्यांचा सत्कार केला.