शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटींतून होणार बुलडाणा जिल्ह्याचा विकास!

By admin | Updated: December 23, 2015 02:20 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पालिकांना १२ कोटींचा निधी; नवनिर्मित दोन नगरपंचायतींना ५७ लाख.

बुलडाणा : जिल्ह्यातील नवनिर्मित दोन नगरपंचायतींसह जिल्ह्यातील ११ नगरपालिकांना राज्याकडून तब्बल १३ कोटी रुपयांचा घसघशीत निधी मिळाला आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २0१५-१६ या आर्थिक वर्षातील मूलभूत अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ५९५ कोटी ६२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील नागरी स्वराज्य संस्थांच्या वाट्याला १२ कोटी ९४ लाख ६७ हजार ३00 रुपयांचा निधी आला आहे, तर दुसर्‍या हप्त्याचा निधी २0१६ मध्ये जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा नगर विकास विभागाकडून प्राप्त झाली आहे. या घसघसीत निधींमधून जिल्ह्यातील बुलडाणा नगरपालिकेसह खामगाव, मलकापूर, शेगाव, जळगाव जमोद, मेहकर, नांदुरा, चिखली, देऊळगावराजा, लोणार, सिंदखेडराजा या अकरा या नगरपालिकांसह नवनिर्मित मोताळा आणि संग्रामपूर या नगरपंचायतीमधील विकासाचा मार्ग प्रशस्त बनला आहे. हा निधी वितरित करण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासन संचालकांच्या आयुक्त तथा संचालकांकडे सोपविण्यात आली आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २0१५-१६ या आर्थिक वर्षांंसाठी मिळालेल्या मूलभूत अनुदानाच्या दुसर्‍या हप्त्यातून नागरी स्वराज्य संस्थांमधील विकासावर भर दिला जाणार आहे. शौचालय, रस्ते, नाल्या, स्वच्छता, पाणीपुरवठा या मूलभूत सुविधा पुरविण्यावर या निधीतून भर दिला जाणार आहे.