शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे भगवे वादळ निर्माण करा - विक्रांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST

आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात २३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या मेळाव्याला ...

आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात २३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या मेळाव्याला भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेश युवा मोर्चा प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेश सचिव सोपान कणेरकर, प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ, बादल कुळकर्णी, विशाल केचे, प्रदीप देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, विजय वाळेकर, चेतन देशमुख, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, रामदास देव्हडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सिंधू खेडेकर, शहराध्यक्ष सुनिता भालेराव, पं.स.सभापती सिंधू तायडे, तालुकाध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनील देशमुख, संतोष काळे, पं.स.सदस्य मनीषा सपकाळ, नगरसेवक विजय नकवाल, गोविंद देव्हडे, नामू गुरुदासनी, सुभाषअप्पा झगडे, सुरेंद्रप्रसाद पांडे, सुहास शेटे, प्रा.वीरेंद्र वानखेडे, सचिन कोकाटे, युवराज भुसारी, शैलेश बाहेती, नगरसेविका अर्चना खबुतरे, जि.प. सदस्य सुनंदा शिनगारे विजय खरे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दरम्यान, युवा वॉरीअर्स शाखा फलकाचे अनावरण युवा वॉरीअर्स महाराष्ट्र प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे तर प्रास्ताविक शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी केले. यशस्वीतेसाठी मंदार बाहेकर, योगेश राजपूत, विशाल विसपुते, विनायक भाग्यवंत, सिद्धेश्वर ठेंग, संदीप लोखंडे, योगेश झगडे, शंकर उद्रकर, कैवल्य कुळकर्णी, चैतन्य जोशी, अक्षय भालेराव, शैलेश सोनुने, प्रसाद ढोकणे, विष्णू मेथे, श्रीकांत शिनगारे, आकाश चुनावाले, नितीन पंजवाणी, आयुष कोठारी, श्रेयस शिसोदिया, मयूर गीते, विक्की साळवे, प्रशांत अक्कर, ऋषी सीताफळे, कपिल झगडे, स्वप्नील कुळकर्णी, शुभम शेळके, श्याम दिवटे, शुभम खबुतरे, विक्रांत महाजन आदींनी परिश्रम घेतले.

आ.महाले यांच्या निवासस्थानी भेट !

मेळाव्यासाठी आलेले विक्रांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार श्वेता महाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित सर्वांना आ.महाले राखी बांधून त्यांचे स्वागत केले.