शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पहिल्या दिवशी २00 खातेदारांच्या फाइल्स तयार

By admin | Updated: June 23, 2016 23:30 IST

पीक कर्ज नूतनीकरण व पुनर्गठनाचा शेतक-यांनी घेतला लाभ.

सावत्रा (जि. बुलडाणा): स्टेट बँक शाखा शेंदला व महसूल विभाग मेहकर यांनी बँक खातेदारांसाठी ठेवलेल्या शिबिराला बँकेच्या खातेदारांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी २२ जून रोजी पहिल्या दिवशी २00 खातेदारांच्या फाइल्स तयार केल्या.नायगाव दत्तापूर येथे २२ व २३ जून रोजी भारतीय स्टेट बँक शेंदला शाखा व महसूल विभाग मेहकर यांनी केलेल्या आयोजनामध्ये सावत्रा, मोळा, शेंदला, नायगाव दत्तापूर, लावणा, कळंबेश्‍वर, सारशिव, थार व बरदापूर, भालेगाव येथील शेतकर्‍यांनी भाग घेतला. बँकेच्या खातेधारकांनी त्यांचा वेळ कागदपत्रे जमा करण्यामध्ये जावू नये व त्यांना वेळेवर पीक कर्ज द्यावे, या उद्देशाने वरील गावचे तलाठी यांना हजर ठेवण्यात आले. दोन दिवशीय शिबिरामध्ये ५00 कर्ज प्रकरणे तयार करण्यात आली. तयार करण्यात आलेली कर्ज प्रकरणे तपासून बँक प्रशासन वरील गावांमध्ये जावून त्यांनी फाइल्स शिबिरामध्ये जमा केल्या. त्यांच्या घरी जावून त्यांच्या सह्या घेणार व त्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकेची तारीख देणार आहेत. यामुळे कर्जदारांच्या होणार्‍या चकरा थांबणार आहेत. शिबिराचे अध्यक्ष तहसीलदार काकडे यांनी उद्घाटन केले, तर प्रमुख पाहुणे भारतीय स्टेट बँक बुलडाणाचे परब, पोस्टे जानेफळचे मते हजर होते. संचालन मंडळ अधिकारी बोरकर यांनी तर आभार उमाळकर यांनी मानले.