शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

बेटी बचाओ बेटी पढाओसाठी न्यायालयांचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 19:51 IST

माेताळा : तालुका विधी समिती व वकिल संघ यांच्याद्वारा स्थानिक स्व. बबनराव देशपांडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात टी बचाओ बेटी पढाओ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे तालुका विधी समिती व वकिल संघ यांच्याद्वारा कार्यक्रमाचे आयोजन मुलींचा घटता जन्मदर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामजिक समस्यांवर विचारमंथनसमाज जागृती करण्याचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कमाेताळा : तालुका विधी समिती व वकिल संघ यांच्याद्वारा स्थानिक स्व. बबनराव देशपांडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात टी बचाओ बेटी पढाओ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. ए. गवई हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन न्यायाधीश जी. आर. दंडे, अॅड. गाळणे, अॅड. शर्मा, अॅड. धुरंधर उपस्थित होते. सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी न्यायाधीश जी. आर. दंडे यांनी मुलींचा घटता जन्मदर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामजिक समस्या या विषयी विविध उदाहरणाच्या माध्यमातुन सविस्तर मार्गदर्शन केले. पुढे आपल्या भाषणात त्यांनी भारतातील महान स्त्री यांचे दाखले देत जिजाऊ, अहिल्या, सावित्री, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील या स्त्रीयांचा कर्तृत्वावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. भविष्यात विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून समाज जागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षकवृंद, विद्यार्थी व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विधी क्षेत्रातील अनेक व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तािवक अॅड. गाळणे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. नितीन भुजबळ यांनी केले.