शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळा बोराखेडीच्यावतीने कोरोना लसीकरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:32 IST

मोताळा : आदर्श जि. प. शाळा बोराखेडीच्यावतीने कोरोना लसीकरणची जनजागृती २१ मार्च रोजी करण्यात आली. तहसीलदार, गटशिक्षण ...

मोताळा : आदर्श जि. प. शाळा बोराखेडीच्यावतीने कोरोना लसीकरणची जनजागृती २१ मार्च रोजी करण्यात आली. तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी व प्राथमिक आरोग्य अधिकारी यांच्या वतीने प्रत्येक गावात शिक्षकांनी घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

आराेग्य विभागाने ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी २१ मार्च रोजी तहसीलदार गटशिक्षण अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. यासाठी चार-चार शिक्षकांची चहू तयार करण्यात आली असून, त्यांनी कोरोना जनजागृती व डाटा एंट्रीचे काम सुरू केले आहे. बोराखेडी मुख्याध्यापक अनिल चव्हाण व तेथील शिक्षकांनी बोराखेडी गावात घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरण हे महत्त्वाचे असून, यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, असे प्रबोधन करीत लसीकरणासाठी प्रवृत्त केले आहे. लसीकरण करून घेण्याचे काम सुरू आहे. जनजागृतीसाठी अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे, अंगणवाडी सेविका उज्ज्वला चहाकर व अनिता धोरण यांनी सहकार्य केले.