शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana :  मंगळवारी दोघांचा मृत्यू, ९८ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:50 IST

Corona Cases in Buldhana मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला तर ९८ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला तर ९८ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ९६० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ८६२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २२, खामगावमधील १४, शेगाव ६, देऊळगाव राजा १, चिखली १५, मेहकर १२, नांदुरा २, लोणार ९, मोताळा ८, जळगाव जामोद ४, सि. राजा ३, संग्रामपूर २ याप्रमाणे ९८ जण कोरोना बाधित आढळून आले. मलकापूरमध्ये तपासणीत एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथील ६० वर्षीय महिला व मोताळा तालुक्यातील गुगळी येथील ७२ वर्षीय पुरुषचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे मंगळवारी १२९ जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख १० हजार ४०१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच ८४ हजार २४२ रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या आठ दिवसापासून बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा