शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : आणखी सात जणांचा मृत्यू, ७८९ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 12:04 IST

Corona Cases in Buldhana: मंगळवारी ८७९ जण बाधित आढळून आले; तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बाधितांपेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असून, मंगळवारी १,१७३ बाधितांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, मंगळवारी ८७९ जण बाधित आढळून आले; तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.दुसरीकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३,५६० संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २२८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १२०, खामगाव तालुक्यात १६१, शेगावमध्ये ७०, देऊळगाव राजा ३१, चिखली २८, मेहकर ८०, मलकापूर ६७, नांदुरा ६३, लोणार १०३, मोताळा १११, जळगाव जामोद १५, सिंदखेड राजा २६, संग्रामपूर तालुक्यात ४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले. मंगळवारी उपचारादरम्यान सातजणांना मृत्यू झाला. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील ७० वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७१ वर्षीय व्यक्ती, खामगावातील सिंधी कॉलनीमधील ४७ वर्षीय महिला, हिरा नगरमधील ८० वर्षीय व्यक्ती, पाटकपुरा भागातील ४० वर्षीय व्यक्ती आणि खामगाव तालुक्यातील जनुना येथील ३४ वर्षीय व्यक्ती, तर शेगाव तालुक्यातील मोदी नगरमधील ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ११७३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.     

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या