शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Corona cases in Buldhana: आणखी पाच जणांचा मृत्यू; १,१४३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:58 AM

Corona cases in Buldhana: बुधवारी जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून १,१४३ जण पॉझिटिव्ह आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे बुधवारी जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून १,१४३ जण पॉझिटिव्ह आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲंटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,६८२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४,५३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ११४, खामगाव मधील ११४, शेगाव मधील ७४, देऊळगाव राजा मधील ८२, चिखली मधील ७९, मेहकर मधील ९८, मलकापूर मधील ४७, नांदुरा तालुक्यातील १३७, लोणार मधील ११०, मोताळ्या मधील ६२, जळगाव जामोद मधील ८१, सिंदखेड राजा मधील ९१, संग्रामपूर मधील ५१ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान खामगावातील सुटाळा बु. येथील ६५ वर्षीय महिला, बोथाकाजी येथील ५६ वर्षीय महिला, मेहकर तालुक्यातील भालखेड येथील ६४ वर्षीय पुरुष, जळगाव जामोद मधील ८० वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान ४५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर आजपर्यंत ६८ हजार ६२६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ९४ हजार ६५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या