शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : १३ जणांचा मृत्यू, ६१४ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 11:47 IST

Corona Cases in Buldhana: बुधवारी १३ जणांचा मृत्यू झाला असून, ६१४ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी १३ जणांचा मृत्यू झाला असून, ६१४ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,२११ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३,५९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १०९, खामगाव ५७, शेगाव पाच, देऊळगाव राजा ११८, चिखली १२, मेहकर १९, मलकापूर १५, नांदुरा ४७, लोणार २०, मोताळा २५, जळगाव जामोद ७३, सिंदखेड राजा ७१ आणि संग्रामपूर तालुक्यातील ५२ जणांचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे उपचारादरम्यान बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथील ७८ वर्षीय व्यक्ती, खामगाव तालुक्यातील पळशी येथील येथील ५५ वर्षीय व्यक्ती, शेगावातील धनगरनगरमधील ४६ वर्षीय व्यक्ती, मध्यप्रदेशातील इंदूर येथील ४९ वर्षीय व्यक्ती, खामगाव शहरातील ४७ वर्षीय व्यक्ती, अकोल्यातील टाबकी रोड येथील ६५ वर्षीय व्यक्ती, खामगावातील सुटाळा येथील ६२ वर्षीय व्यक्ती, मोताळा तालुक्यातील जयपूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ८० वर्षीय व्यक्ती, लांजुड येथील ३८ वर्षीय व्यक्ती, लोखंडा येथील ५५ वर्षीय महिला, बोरी अडगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या