शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

 Corona cases in Buldhana  : १३ जणांचा मृत्यू, ५५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 10:36 IST

Corona cases in Buldhana: १३ जणांचा २३ मे रोजी मृत्यू झाला असून ५५४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा २३ मे रोजी मृत्यू झाला असून ५५४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या ४ हजार ७१० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४१५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.कोरोनाबाधितांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १५२, खामगाव  १०३, देऊळगाव राजा तालुक्यातील ४३, चिखली तालुक्यातील ४४, मेहकर  ५०, मलकापूर  १७, नांदुरा तालुक्यातील ३२, लोणार  ५२, मोताळा  १४, जळगाव जामोद ८, सिंदखेड राजा  १४ आणि संग्रामपूर २५ जणांचा समावेश आहे. दरम्यान, शेगाव तालुक्यातील एकही जण तपासणीमध्ये बाधित आढळून आला नाही.दुसरीकडे उपचारादरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये खामगाव तालुक्यातील घाटपुरी  ६० वर्षीय महिला, सुटाळा येथील ४२ वर्षीय व्यक्ती, गावंढळा गावातील ५३ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील भोसा येथील ५३ वर्षीय महिला, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगावातील  ८१ वर्षीय व्यक्ती, लोणार तालुक्यातील वेणी येथील ८० वर्षीय पुरुष, मेहकर तालुक्यातील नांद्रा धांडे येथील ८० वर्षीय पुरुष, चिखली तालुक्यातील भानखेड येथील ५८ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील ३७ वर्षीय महिला, जळगाव जामोद तालुक्यातील चावरा येथील ७० वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील ५८ वर्षीय पुरुष, बुलडाणा शहरानजीकच्या साखली येथील ६५ वर्षीय पुरुष सिंदखेड राजा तालुक्यातील  शेंदुर्जन येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे ७८२ जणांनी २३ मे रोजी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी  ४ लाख ४८ हजार ५५४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७६ हजार ९८५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान कोरोनामुळे रविवारी जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे २३ मे रोजीचा जिल्ह्याचा मृत्यूदर हा २.३४ टक्क्यांवर गेला आहे. दुसरीकडे बाधित व्यक्ती बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या