शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: April 16, 2015 00:38 IST

लोणार नगर परिषदमध्ये स्थायी समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व; कार्यकर्त्यांंनी केला जल्लोष.

लोणार (जि. बुलडाणा): : लोणार नगरपालीकेच्या निवडणुकीनंतर पाहिल्यांदाच स्थायी समितीची निवडणूक १५ एप्रिलला झाली. यामध्ये कॉग्रेसचे वर्चस्व असल्याचे चित्र निर्माण झाले. लोणार नगर पालिकेतील १७ पैकी १३ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आल्याने नगर पालीकेत काँग्रेसची बहुमतात सत्ता आली. निवडणुकीनंतर पाहिल्यांदाच नगर पालीकेच्या विषय समित्यांची निवडणूक १५ एप्रिल रोजी झाली. त्यात शिक्षण समिती सभापतीपदी उपाध्यक्ष शे.समद, महिला बालकल्याण सफीयाबी बेगम नुरमहंमद खॉ, आरोग्य सभापती सौ.सिमा नितीन शिंदे, बांधकाम सभापती न.प.तील काँग्रेसचे गटनेते शांतीलाल गुगलीया, नियोजन सभापती सौ.लता पंढरी चाटे, पाणीपुरवठा सभापती सौ.वंदना अरुण जावळे यांची अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रभारी तहसिलदार मदन जाधव, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी महेश वाघमोडे यांनी कामकाज पाहिले. या बैठकीला नगराध्यक्षा सौ.रंजना राजेश मापारी, माजी बांधकाम सभापती सुदन कांबळे, महिला बालकल्याण सभापती सौ.योगिता पाटोळे, भुषण मापारी, शे.गफ्फार शेठ, शे.असलम शे.कासम, सौ.शैला गोपाल तोष्णीवाल, सौ.सुशिला बाबुसिंग जाधव, खानासेठ, सौ.संगिता गोविंद मापारी, प्रा.गजानन खरात, अंबादास इंगळे, शे.उबेद शे.मुनाफ आदी उपस्थित होते. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींनी नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत राहू, अशी ग्वाही दिली. यावेळी अनेकांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले. *लोणारमध्ये  'महिलाराज'स्थानिक स्वराज संस्थेत महिलांना ५0 टक्के आरक्षण मिळाल्याने लोणार नगर पालीकेत १७ पैकी ९ महिला सदस्या निवडून आल्या. नगराध्यक्षपदी सौ.रंजना राजेश मापारी यांच्या रुपाने महिलेला संधी मिळाली. तसेच आज पार पडलेल्या विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही ६ पैकी ४ समित्यांवर महिलांची सभापतीपदी निवड झाल्याने लोणार नगर पालीकेवर खर्‍या अर्थाने महिला राज यामुळे आले आहे.