शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या भांडणावरुन हाणामारी

By admin | Updated: October 9, 2016 01:58 IST

चिखली तालुक्यातील घटना; परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हा दाखल.

अमडापूर(जि. बुलडाणा), दि. 0८- चिखली तालुक्यातील महिमळ येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी होऊन परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत अमडापूर पो.स्टे.मधून मिळालेली माहिती अशी की, रमेश किसन येवले रा.महिमळ यांनी तक्रार दिली की, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपी ज्ञानेश्‍वर रामकिसन शेळके, अर्जुन तुकाराम शेळके, पांडुरंग नामदेव शेळके, छाया ज्ञानेश्‍वर शेळके यांच्या लहान मुलासोबत आमच्या लहान मुलाचे भांडण झाले होते. या कारणावरून सायंकाळी ७.३0 वाजेला वरील चारही आरोपींनी घरात प्रवेश करून काडीने मारहाण केली व वडिलांच्या डोक्यास मार लागला, तसेच पत्नी व मलासुद्धा मारहाण करुन शिवीगाळ केली, अशी तक्रार रमेश किसन येवले रा.महिमळ यांनी दिल्यावरुन आरोपी ज्ञानेश्‍वर रामकिसन शेळके, अर्जुन तुकाराम शेळके, पांडुरंग नामदेव शेळके, छाया ज्ञानेश्‍वर शेळके यांच्याविरुद्ध अप.नं. २३३/0१६, कलम ३२४, ४५२, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. अर्जुन तुकाराम शेळके (२४) रा.महिमळ यांनी तक्रार दिली की, आरोपी रमेश किसन येवले, किसन लक्ष्मण येवले, अल्का रमेश येवले, सुभद्रा किसन येवले सर्व रा.महिमळ यांनी मी माझ्या काकाच्या घरी जेवण करण्यासाठी गेलो असता, शिवीगाळ करुन लहान मुलांच्या भांडणावरून माझ्या दंडावर विळ्याने मारले व काका, काकू यांनासुद्धा मारहाण केली.यावरुन अप.नं. ३३४/0१६ कलम ३२४, ३२३, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.