शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

साथीच्या आजाराने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:04 IST

सोनोशी: परिसरात नागरिकांना ताप येणे, सर्दी व जुलाब यासारख्या साथीच्या आराजाने ग्रासले आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना कोणताही शासकीय औषधोपचार मिळत नाही.

ठळक मुद्देकित्येक महिन्यांपासून सोनोशी प्राथमिक आरोग्य केंद्र बंद

लोकमत न्यूज नेटवर्कसोनोशी: परिसरात नागरिकांना ताप येणे, सर्दी व जुलाब यासारख्या साथीच्या आराजाने ग्रासले आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना कोणताही शासकीय औषधोपचार मिळत नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.सोनोशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक महिन्यांपासून बंद आहे. गावात ताप व जुलाब या आजाराने थैमान घातले असून, आरोग्य सेवकासह, आरोग्य सेविका व शासकीय डॉक्टर यापैकी कोणीही भेट दिली नसून, तपासणी करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये आरोग्य विभागाबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे. गावात लहान मुलांना जास्त प्रमाणात ही लागण झाली आहे. खासगी दवाखाने फुल झाले आहेत. गावात कायमस्वरूपी आरोग्य सेविकेची नेमणूक असताना गावातील नागरिकांना आरोग्य सेविका व सेवक कधीच दिसत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथानपणा समोर येत आहे.