शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
3
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
4
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
5
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
7
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
8
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
9
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
10
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
11
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
12
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
13
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
14
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
15
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
16
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
17
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
18
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
19
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
20
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

मुलांच्या वादातून हाणामारी; १३ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: February 4, 2016 01:39 IST

खामगाव येथील घटना.

खामगाव: मुलांच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. ही घटना शहरानजीकच्या सजनपुरी येथे २ फेब्रुवारी रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी परस्परविरोधी फिर्यादीवरून १३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खैरुन्निसा शे.अजीज यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, सलामखाँ, जावेदखाँ, युसूफखाँ, असलमखाँ, फिरोजखाँ, राजिकाबी यांनी लहान मुलांच्या वादाच्या कारणातून घरावर दगडफेक केली तसेच मुलांना व मला काठीने मारून जखमी केले. या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त सहा जणांविरुद्ध भादंविचे कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३३६, ३३७, ५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला, तर असलमखाँ सलामखाँ यांनी दिलेल्या फिर्यादीत शे. अजीज शे.महेमूद, सैयद बाबा अकबर, सैयद अफसर सै. अकबर, शे. मकसूद शे. महमूद, शे. मेहबूब शे. मकसूद, खैरुनिसाबी शे. अजीज व मेहरुन्निसा सै. अकबर यांनी जुन्या वादातून डोक्यात काठी मारून जखमी केले तसेच बहिणीस मारहाण व शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे नमूद केले. या आशयाच्या फिर्यादीवरुन उपरोक्त सात जणांविरुद्ध भादंविचे कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३३६, ३३७, ५0४, ५0६ सह कलम १३५ अन्वये शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूळ हे करीत आहेत.