शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मनसगाव येथील बालक बेपत्ता

By admin | Updated: July 31, 2014 01:29 IST

पुर्णा नदीच्या पुरात वाहुन गेल्याची शंका.

शेगाव: शेगाव येथील दवाखान्यात आलेल्या मनसगाव येथील १५ वर्षीय बालक अद्याप घरी परतला नसून तो पुर्णा नदीच्या पुरात वाहुन गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या बाबत महसुल विभाग नागरीकांच्या मदतीने बालकाचा शोध घेत आहे. काल मंगळवारी मनसगाव येथील पवन शामराव पवार, वय १५ हा आपल्या नातेवाईकांसोबत शेगाव येथे रुग्णालयात आला होता. काकांनी रुग्णालयाचे काम झाल्यानंतर त्याला मनसगावकडे जाणार्‍या वाहनात बसवुन देवून घरी जाण्यास सांगितले मात्र पवन हा सायंकाळपर्यंत घरी पोहचला नाही.याबाबत नातेवाईकांनी शोधाशोध केली असता भोन, ता. संग्रामपूर येथील एका इसमाने पुर्णा नदीच्या खातखेड गावाकडील पात्रात एक मुलगा पाण्यात पडतांना बघीतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहीती तहसिलदार डॉ. रामेर्श्‍वर पुरी यांना मिळताच त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठुन मनसगाव येथील सुर्योदय ग्रुप व पट्टीच्या पोहणार्‍यांची मदत घेवून शोधाशोध केली मात्र तो मिळुन आला नाही. बुधवारी सुर्योदय ग्रुपच्या युवकांनी मनसगाव ते जीगांव या दरम्यान नदीकाठाची पाहणी केली.