शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

By admin | Updated: November 20, 2015 02:23 IST

दुष्काळ मदतीसाठी चहाकर कुटुंबाचा उपक्रम.

मोताळा (जि. बुलडाणा): दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळत असताना फिजूल खर्चाला फाटा देत बोराखेडी येथील चहाकर कुटुंबाने आपल्या मुलाच्या वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दुष्काळामुळे महाराष्ट्रभर शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यासाठी अनेक संघटनांसह पदाधिकारी, सिनेस्टारसह राजकीय नेतेमंडळी मदत देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. बोराखेडी येथील रमेश व ज्योती चहाकर या कुटुंबानेसुद्धा आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता ११ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जमा करून पावती तहसील कार्यालयामध्ये सादर केली. चहाकर दाम्पत्यांच्या मुलाचा वाढदिवस २२ नोव्हेबर रोजी आहे. चहाकर कुटुंब नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहात आले आहे. यावेळी या कुटुंबाने मुलाच्या वाढदिवसाची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक केल्या जात आहे. गुरुवारी जमा रकमेची पावती त्यांनी तहसील कार्यालयामध्ये सादर केली. यावेळी सरपंच सुरेश गर्दे, शे. साबीर शे. बशीर, राहुल तेलंग, शिवाजी चहाकर, गजानन तायडेसह पत्रकार मंडळी उपस्थित होती. *सहायता निधीसाठी मुख्यमंत्री रीलिफ फंड खाते क्रमांक-१0९७२४३३७५१ एसबीआय मुंबई मेन ब्रँच फोर्ट मुंबई ४00१. ब्रँच आयएफसी कोड एसबी आयएन-0000३00 असा आहे. ज्यांना मदत करावयाची आहे ते या खात्यामध्ये सरळ पैसे जमा करू शकतात.