शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेशाचे वाटप

By admin | Updated: July 9, 2016 00:19 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील दोन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्ताना मदतीचे वाटप.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : निसर्गाची अवकृपा, शासनाची उदासीनता या दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी मग गळ्याला फास आवळून आपली जिवनयात्रा संपवितो, अशावेळी त्याच्या पश्‍चात त्याच्या कुटंबांचा आधारच नाहीसा होतो. या कुटुंबाला सावरण्यासाठी शासन अशा आत्महत्याग्रस्त कुटंबांला आर्थिक मदत करते, याशिवाय नैसर्गीक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबांना सुध्दा शासनाच्या वतीने आर्थिक मदत केल्या जाते. सिंदखेडराजा तालुक्यातील कुटुंबांना आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्याळ, तहसीलदार आर.यु. सुरडकर, विठलराव ईलग यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेशाचे वाटप करण्या त आले. तालुक्यातील गुंज व साठेगाव येथील मदन तुपकर व संतोष नागरे या दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या वारसांना प्र त्येकी ३१ हजार रूपयाचे धनादेश करण्यात आले. तसेच ६९ हजार रूपयाची रक्कम त्यांच्या पोष्ट खात्यात रक्कम जमा करण्यात आली. तसेच नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या नऊ कुटुंबांना २१ हजार रू पया पासून तर ३0 हजार रूपया पर्यतच्या रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झालेल्या ३२ लाभार्थ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी २0 हजार रू पयाचे धनादेश आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.