शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

चार शेतकºयांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:49 IST

संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील चार शेतकºयांनी ८५ क्विंटल तूर विक्री केल्याचे सांगून व वजनकाटा पावती हरविल्याचे सांगून खविसंच्या रोखपालाकडून ४ लाख ३१ हजार रुपयांचे धनादेश रोखपालाकडून नेऊन फसवणूक केल्याची तक्रार खविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी तामगाव पोलिसात ३० जुलै रोजी ८ वा. दिली आहे.

ठळक मुद्देतूर खरेदी-विक्री प्रकरणखविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी दिली तामगाव पोलिसात तक्रार४ लाख ३१ हजार रुपयांचे धनादेश नेऊन फसवणूक केल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील चार शेतकºयांनी ८५ क्विंटल तूर विक्री केल्याचे सांगून व वजनकाटा पावती हरविल्याचे सांगून खविसंच्या रोखपालाकडून ४ लाख ३१ हजार रुपयांचे धनादेश रोखपालाकडून नेऊन फसवणूक केल्याची तक्रार खविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी तामगाव पोलिसात ३० जुलै रोजी ८ वा. दिली आहे. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी आवार येथील चार शेतकºयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.खविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आवार येथील एकनाथ रामचंद्र दुतोंडे, अशोक भिकाजी दुतोंडे, अविनाश संजय दुतोंडे, योगेश शालीग्राम अहिर या चार शेतकºयांनी एकूण ८५-५० क्विंटल तूर विक्री केल्याचे सांगून वजन काटा पावती हरविल्याचे सांगून व तसा लेखी अर्ज देऊन धनादेश देण्याची विनंती रोखपाल गवई यांच्याकडे केली. त्यामुळे शेतकरी अविनाश संजय दुतोंडे यांच्या नावाचे धनादेश क्र.१८९७६ व १८९७७७ क्रमांकाचा रुपये २ लाख १७ हजार १५० व २ लाख १४ हजार ६२५ रुपयांचा स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा संग्रामपूरचे धनादेश दिलेत व याची पोच म्हणून गवई यांनी शेतकरी दुतोंडे यांनी अशी कोणतीही तूर विक्री १० मे २०१७ रोजी केली नसल्याचे नंतर चेकबुक व वजन मापाचे अवलोकन केले असल्याचे रोखपाल गवई यांच्या लक्षात आले. याच एका शेतकºयाने पुन्हा १७ मे २०१७ रोजी विक्री केलेल्या तुरीचे सहा धनादेश रोखण्याचे पत्र स्टेट बँकेला दिले. वरील चार शेतकºयांनी संगनमत करून संस्थेची ४ लाख ३१ हजार ७५७ रुपयांनी फसवणूक केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी आवार येथील एकनाथ रामचंद्र दुतोंडे, अशोक भिकाजी दुतोंडे, अविनाश संजय दुतोंडे, योगेश शालीग्राम अहिर यांच्याविरुद्ध अप.नं.१३४/१७ कलम ४२०, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस. अवचार पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत.