शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनवादी चळवळींनी वैचारिकच राहावे

By admin | Updated: April 15, 2015 01:03 IST

लोकमत परिचर्चा; उत्तम आरोग्य ही सर्वांंचीच जबाबदारी असल्याचे मत.

बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित समाजालाच नव्हे, तर प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता यावं, यासाठी समता, बंधुत्व, न्यायावर आधारित भारतीय राज्य घटनेची निर्मिती केली. त्यांचे कार्य हे पुरोगामी चळवळी साठी प्रेरणादायी असेच आहे त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींची गती या संदर्भात मंगळवारी लोकमतह्ण ने परिचर्चेचे आयोजन केले होते. यामध्ये समाजातील आंबेडकरी विचारवंत, प्राध्यापक, सामाजीक कार्यकर्ते यांनी या चळवळींनी वैचारीक आधार जपावा असा मोलाचा सल्ला दिला.परिचर्चेत पुरोगामी चळवळची दशा व दिशा याबाबत विचार व्यक्त केले. चर्चेची सुरवात करतांनाच ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते यांनी सत्य शोधक समाज चळवळीतील अनेक अनुभव सांगुन अशा चळवळींनी समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगीतले.तसा आदर्श आजच्या किती चळवळी समाजासमोर ठेवतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुरेश साबळे यांनी आंबेडकरी विचाराधारा व त्यांची उपयुक्तता विषद करून अशा चळवळींची पुष्ठभूमी तयार झाली पाहिजे असे सांगीतले. प्रा.डॉ.येरणकर यांनी महाविद्यालयातुन बंद झालेल्या निवडणुकांमुळे युवकांचे नेतृत्व घडत नाही. व जे तयार हो ते ते पक्षीय नेतृत्व राहते त्यासाठी वैचारीक आधार कोणता? असे स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.म्हळसणे यांनी समाज प्रबोधानाची सुरवातही स्व:तापासुन केली पाहिजे असा आग्रह धरला. शाहिर इंगळे यांनी आंबेडकरी चळवळीतील अनेक अनुभव सांगत या चळवळी थांबणार्‍या नाहीत फक्त त्यांना प्रतिगामी शक्तींचा धोका असल्याची भिती व्यक्त केली. गायकवाड यांनी डाव्या विचारसरणींच्या संघटनांचे कार्य सांगतांनाच पुरोगामी चळवळींनी अधिक व्यापक होण्याची गरज व्यक्त केली. या सर्व मान्यवरांनी या चळवळींनी आपला वैचारीक आधार हरविता कामा नये हे ठामपणे सांगीतले. वैचारीक अधारावरच अशा चळवळी मोठया होतील व प्रतिगामी शक्तींना अटकाव घालतील असा आशावाद सर्वानी व्यक्त केला.