शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

हृदयविकाराने पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

By admin | Updated: October 13, 2016 02:04 IST

धामणगाव बढे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

धामणगावबढे (जि. बुलडाणा), दि. १२- कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने धामणगाव बढे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय चंद्रशेखर बावस्कर यांचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे मलकापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान ही घटना घडली.चंद्रशेखर दौलतराव बावस्कर (वय ५२) रा. वृंदावन नगर मलकापूर (मूळ गाव लोणवाडी, ता.मलकापूर) हे एएसआय म्हणून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. १0 ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत त्यांनी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस ठाण्यात डयूटी बजावली. त्यानंतर दुर्गा देवीच्या बंदोबस्तासाठी सहकार्‍यांसह पेट्रोलिंग करीत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ ठाणेदार वळवीसह सहकारी कर्मचार्‍यांनी त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी पहाटे ३:३0 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी मलकापूर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.