शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडणारा सीसी कॅमेऱ्यात कैद

By admin | Updated: July 3, 2017 01:18 IST

किराणा दुकानातून १० हजारांचा माल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव मही : स्थानिक सोलापूर-मलकापूर राज्य महामार्गावरील शिवाजी विद्यालय परिसरात असलेले किराणा दुकान फोडून १० हजारांचा माल लंपास झाल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. यावेळी दुकानात असलेल्या सीसी कॅमेऱ्यात चोर कैद झाला आहे.देऊळगाव मही येथील सोलापूर-मलकापूर राज्य महामार्गावरील शिवाजी विद्यालय परिसरात विजय श्रीराम शिंगणे यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी १ जुलै रोजी रात्री ९ वाजता किराणा दुकान बंद केले. दरम्यान, एका अज्ञात चोरट्याने दुकानाचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. तसेच जवळपास १० हजारांचा किराणा माल लंपास केला. ही घटना २ जुलै रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर विजय शिंगणे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित भाऊ संदीप यास माहिती देऊन दुकानात लावण्यात आलेले सीसी कॅमेऱ्यात पाहण्यास सांगितले. यावेळी सदर अज्ञात चोरट्याने दुकानावरी पत्रा कापून आत प्रवेश केल्यानंतर सीसी कॅमेऱ्यासमोर पाकिट आडवे लावले. मात्र, काही वेळानंतर कॅमेऱ्यासमोर लावण्यात आलेले पाकिट खाली पडले. त्यामुळे चोरीच्या घटनेचे चित्रण कॅमेऱ्यात आले. याबाबत विजय शिंगणे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास अकील काझी, इंगळे, बालोद, काकडे करीत आहेत. तसेच परिसरातून एक मोटारसायकल चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे चोरट्यास अटक करावी, अशी मागणी होत आहे.