शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना ८५ चिन्हांचा पर्याय

By admin | Updated: October 1, 2014 00:49 IST

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांकरिता सात चिन्हे राखीव.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष वगळता अपक्षांसाठी ८५ निवडणूक चिन्हांची यादी जाहीर केली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांकरिता सात चिन्हे राखीव आहेत. सर्व अपक्षांसाठी खुल्या असलेल्या चिन्हांमध्ये ढोल, काठी, शिटी, नारळ, हिरवी मिरची, गांजर, चपला, टोपी आदी चिन्हांचा समावेश आहे. १५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मतदान होणार आहे. १ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार अजून निश्‍चित झालेले नसले तरी अनेकांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासाठी ८५ मुक्त चिन्हेही जाहीर केली आहेत. प्रमुख राजकीय पक्षांना सात अधिकृत चिन्हे आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीत शिवसेनेचा धनुष्यबाण, काँग्रेसचा पंजा, राष्ट्रवादीचे घड्याळ, मनसेचे रेल्वे इंजिन, बसपसाठी हत्ती, भाजपाचे कमळ आणि सीपीआयचे विळा-कणीस या चिन्हांचा समावेश आहे. उपरोक्त चिन्हे मिळाल्यानंतर आता उमेदवारांचा प्रचार खर्‍या अर्थाने सुरू होईल.