शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने केलेली करवाढ रद्द करावी

By admin | Updated: May 5, 2015 00:10 IST

बुलडाणा नगरपालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच मालमत्ता करवाढ केल्याचा आरोप.

बुलडाणा : नगरपालिकेने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच मनमानी मालमत्ता करवाढ करून शहरातील मालमत्ताधारकांवर अन्याय केला. ही बेकायदेशीर करवाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष अँड. अमोल बल्लाळ यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली. पालकमंत्री खडसे बुलडाणा येथे आले असताना भाजपच्या एका शिष्टमंडळाने या विषयात त्यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, नगरपालिकेने १६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. १ नुसार नगर परिषद हद्दीमधील मालमत्ताकर, पाणीपट्टी तसेच इतर कामांसाठी लागणार्‍या शुल्कात दुप्पट-तिपटीने बेकायदेशीररीत्या व मनमानी पद्धतीने वाढ केली. या करवाढीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे त्या-त्या विभागांना ताकीद देण्यात आली आहे. वरिष्ठांच्या या आदेशानुसार १ एप्रिलपासून नवीन दराने कराची वसुली करणे कर्मचार्‍यांनी सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी व लघुव्यवसायिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. वास्तविक, कोणतीही करवाढ करताना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कायद्यानुसार व उपविधीनुसार करावयाचे अपेक्षित होते तसेच मालमत्ता करात वाढ करण्यासाठी मालमत्ताधारकांना त्यासंबंधी नोटीस पाठवून त्यांच्याकडून ना-हरकत नोटीस घेणे गरजेचे होते. तथापि, पालिकेकडून यासंबंधी कसलीही कार्यवाही पूर्ण करण्यात आली नाही. अशाप्रकारे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर लावलेले बेकायदेशीर कर रद्द करण्यात यावेत, अशी मागणी अँड. अमोल बल्लाळ, प्रभाकर वारे, अँड. राजेश वानखेडे आदी भाजप पदाधिकार्‍यांनी केली आहे.