शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

बुलडाणा आगाराची बस ((एमएच-२०-बीए-४१६९)) ही बुलडाण्यावरून नागपूरला जात होती. दरम्यान, बोथा घाटामध्ये समोर येणाऱ्या दुचाकी व कारमुळे मोठा अपघात ...

बुलडाणा आगाराची बस ((एमएच-२०-बीए-४१६९)) ही बुलडाण्यावरून नागपूरला जात होती. दरम्यान, बोथा घाटामध्ये समोर येणाऱ्या दुचाकी व कारमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रसंगावधान दाखवत बसचालकाने त्याची बस रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र बसवर नियंत्रण मिळविण्याच्या नादात ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. त्यामुळे बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कुठलीही मोठी हानी झाली नाही. बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला व प्रवाशांनी खचून भरलेल्या या बसमधील प्रवासी सुखरूप बसमधून खाली उतरले. दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

--आगार प्रमुखांची तत्परता--

या अपघाताचे वृत्त कळताच आगार प्रमुख रवी मोरे यांनी त्वरित एक पथक घटनास्थळी मदतीसाठी पाठविले. सोबतच प्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमीला आणल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार करून आवश्यक मदत देता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जवळपास दीड ते दोन तास एसटी महामंडळाच्या बुलडाणा आगाराचे एक पथक जिल्हा सामान्य रुग्णालयात होते. दरम्यान, एका जखमीचा शोध घेऊन त्यास नियमानुसार तत्काळ दिली जाणारी मदत करण्यात आली.