शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यासाठी ५१७0 घरकुलांचे उद्दिष्ट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:00 IST

संदीप गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : केंद्र शासनाने २0२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचा संकल्प केला असून, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी नव्याने तयार करण्यात आली आहे.  २0१७-१८ या वर्षात जिल्ह्याला ग्रामीण भागासाठी अनुसूचित जाती २६२७, अनुसूचित जमाती ६२४, अल्पसंख्याक ७६२ व इतर ११५७ असे एकुण ५१७0 घरकुलांचे ...

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी सुरुजागेअभावी लाभार्थी वंचित राहणार!

संदीप गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : केंद्र शासनाने २0२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचा संकल्प केला असून, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी नव्याने तयार करण्यात आली आहे.  २0१७-१८ या वर्षात जिल्ह्याला ग्रामीण भागासाठी अनुसूचित जाती २६२७, अनुसूचित जमाती ६२४, अल्पसंख्याक ७६२ व इतर ११५७ असे एकुण ५१७0 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.सर्वांना पक्की घरे असावीत, याकरिता शासनातर्फे विविध घरकुल योजना राबविल्या जातात. यापैकी इंदिरा आवास योजनेचे स्वरूप बदलून नव्याने पंतप्रधान आवास योजना तयार करण्यात आली आहे. पूर्वीच्या ९५ हजारच्या लाभाच्या रकमेत वाढ करून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी आता १ लाख २0 हजारचा लाभ देण्यात येतो, तसेच म.ग्रा.ग्रा.रोहयो अंतर्गत १७ हजार ८00 व शौचालयाकरिता १२ हजार असा एकूण दीड लाख रुपयांचा लाभ घरकुल लाभार्थ्यास देण्यात येतो. चालू वर्षाचे उद्दिष्ट जिल्ह्यास प्राप्त झाले असून, सामाजिक व आर्थिक जात सर्वेक्षणानुसार तेरा तालुक्यांना या उद्दिष्टाचे वाटप करण्यात आले आहे. तालुका पातळीवरून पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतींना सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण यादी (जीपीएल) मधील उपलब्ध लाभार्थींचे प्रमाणात ग्रामपंचायत निहाय वाटप करण्यात येणार आहे, तसेच सर्व प्रवर्गातील एकूण उद्दिष्टांच्या तीन टक्के एवढे उद्दिष्ट अपंगांकरिता राखीव आहे. 

जागेअभावी लाभार्थी वंचित राहणार!नांदुरा तालुक्यातील प्रपत्र ब मधील बर्‍याचशा लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा नसल्याने या योजनेच्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच इतर प्रवर्गातील लोकसंख्येच्या तुलनेत उद्दिष्ट फारच कमी असल्याने घरकुलासाठी लाभार्थ्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.