शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : दाेन बिबट्यांचा नागरी वस्तीत हैदाेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 11:26 IST

Leopard News : शहरातील क्रीडा संकुल परिसरात दाेन बिबट्यांनी १० मे राेजी रात्री हैदाेस घातला़.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील क्रीडा संकुल परिसरात दाेन बिबट्यांनी १० मे राेजी रात्री हैदाेस घातला़  तसेच एका पाळीव श्वानावर हल्ला केल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ शहरातील विविध भागात काही दिवसांपूर्वी बिबटे आढळले हाेते़  क्रीडा संकुल परिसरात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या गेल्या ९ वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या घरात दाेन बिबट्यांनी साेमवारी रात्री ८ वाजता प्रवेश केला़  या बिबट्यांनी घरातील कबुतरे फस्त केली़  तसेच काेंबड्यांवर हल्ला केला़  मात्र, काेंबड्या उडाल्याने बचावल्या़  तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला़  ही बाब शेजाऱ्यांनी सपकाळ यांना सांगितली़  सपकाळ यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली असता एका बिबट्याने श्वानाला पकडलेले आढळले़  चारचाकीच्या लाईटमुळे बिबट्याने श्वानाला साेडले़  अर्ध्या तासाने पाळीव कुत्र्याला साेडवण्यात यश आले़  या हल्ल्यात जखमी झालेल्या श्वानाला सपकाळ यांनी तातडीने डाॅक्टरांकडे उपचारांसाठी नेले़  त्यानंतर रात्री १० नंतरही या परिसरात बिबट्यांचा मुक्काम हाेता़ नागरी वस्तीत बिबट्यांनी हल्ला केल्याची ही बुलडाणा शहरातील पहिलीच घटना आहे. बिबट्यांच्या वावरामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सुदैवाने मनुष्यहानी टळली हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्माणाधीन घरावर रात्री त्यांच्या कुटुंबातील एक जण झाेपायला जात हाेते़  सुदैवाने साेमवारी रात्री कुणीही गेले नव्हते़  या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असताे़  त्यात आता बिबट्यांचीही भर पडली आहे़

टॅग्स :buldhanaबुलडाणाleopardबिबट्या