शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा न्यायालय इमारत बांधकामासाठी निधी मंजूर

By admin | Updated: June 22, 2017 04:25 IST

हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नाला यश.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त इमारतीचा प्रश्न मार्गी लागला असून, आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नाने बुलडाणा जिल्हा न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त न्यायालयीन इमारत बांधकामासाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.सद्यस्थितीत बुलडाणा येथील जिल्हा न्यायालयास उपलब्ध असलेल्या इमारती या मापदंडानुसार पुरेशा नाहीत. त्यामुळे न्यायालयीन कामकाज करणारी प्रशासकीय यंत्रणा, विधीज्ञ व जिल्हाभरातून येणा-या पक्षकारांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मूलभूत स्वरूपाच्या सुविधा अपुर्‍या ठरतात. परिणामी, या यंत्रणेवर ताण येतो. या पार्श्‍वभुमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी सन २0१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना सादर करून बुलडाणा व मोताळा येथील न्यायालयीन इमारत, न्यायधीशांसह कर्मचार्‍यांसाठी शासकीय निवासस्थाने इत्यादीबाबत शासनाकडे मागणी केली होती. दरम्यान, आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशासकीय पातळीवर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बुलडाणा जिल्हा न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त न्यायालयीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावास विधी व न्याय विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. जिल्हा न्यायालयात शासकीय मापदंडानुसार फर्निचर, सौर ऊर्जा व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वातानुकूलीत यंत्रणा, लिफ्ट व सी.सी. टी. व्ही. इत्यादी भौतिक सोई-सुविधांमध्ये भर पडणार आहे. न्यायालयाच्या अद्ययावत अतिरिक्त इमारत बांधकामासाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला जिल्हा न्यायालय विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आ. सपकाळ यांनी विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यायालयीन वतुर्ळामध्ये समाधान व्यक्त होत आहे.