शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणाऱ्या वीज अभियंत्यास तीन वर्षांची शिक्षा

By admin | Updated: April 28, 2017 00:26 IST

कनिष्ठ अभियंता शिवाजी शंकरराव जाधव यांना बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ एप्रिल रोजी सापळा रचून रंगेहात पकडले होते.

लोणार : शेतामधील विहिरीवर विद्युत जोडणी देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बिबी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता शिवाजी शंकरराव जाधव यांना बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ एप्रिल रोजी सापळा रचून रंगेहात पकडले होते. सदरहू खटल्यामध्ये २७ एप्रिल रोजी अ.शा.कलोती विशेष न्यायालय मेहकर यांनी शिवाजी जाधव यांना १ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा तसेच कलम १३ लाप्रका अपराधाखाली २ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे.लोणार तालुक्यातील बिबी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता शिवाजी शंकरराव जाधव हे शेतामधील विहिरीवर विद्युत कनेक्शन देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दिली होती. या तक्रारीवरून २६ एप्रिल रोजी सापळा रचून शिवाजी जाधव यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीज अभियंत्यास रंगेहात पकडले होते. सदरहू खटल्यामध्ये २७ एप्रिल रोजी अ.शा.कलोती विशेष न्यायालय मेहकर यांनी आरोपी अभियंता शिवाजी जाधव यास १ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा तसेच २ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदरहू खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अमोल बल्लाळ, सहा.सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.आशिष केसाळे, अ‍ॅड.संतोष खत्री, अ‍ॅड.विनोद तायडे यांनी काम पहिले, तसेच बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक व्ही. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पो.हे.कॉं. विष्णू नेवरे, सुखदेव ठाकरे यांनी काम पाहिले.