शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:39 IST

खामगाव येथील एकता नगर भागात राहणारे इम्रान हैदरअली, जुगल शर्मा, अन्वर खान, धीरजसिंग रामसिंग ठाकूर, हे चार तरुण १३ ...

खामगाव येथील एकता नगर भागात राहणारे इम्रान हैदरअली, जुगल शर्मा, अन्वर खान, धीरजसिंग रामसिंग ठाकूर, हे चार तरुण १३ सप्टेंबर रोजी देऊळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्प पाहण्यासाठी सायंकाळी ४ वाजेदरम्यान आले होते. यावेळी हे तरुण प्रकल्पाच्या सांडव्यामध्ये उतरले असताना यापैकी धीरजसिंग रामसिंग ठाकूर (२२) या तरुणाचा तोल गेल्याने तो सांडव्याच्या डोहात पडला. यावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो बुडाला. यावेळी रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या युवकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, पावसामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याने त्या युवकाचा रात्रभर शोध लागू शकला नाही. मात्र, सकाळी या युवकाचा मृतदेह काढण्यात गावकरी आणि पोलीस प्रशासनाला यश आले. घटनास्थळी जानेफळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सावले, बीट जमादार प्रल्हाद टकले, विनोद फुपाटे, पोलीस पाटील गजानन पाचपोर, सरपंच संदीप अल्हाट, तलाठी बालाजी माने या घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.