शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

किनगाव जट्टू शिवारात आढळला महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:32 IST

बीबी : किनगाव जट्टू शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत २६ मार्च रोजी आढळून ...

बीबी : किनगाव जट्टू शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत २६ मार्च रोजी आढळून आला आहे. त्यामुळे ही हत्या असल्याचा संशय निर्माण झाला आहे. याप्रकरणी बीबी पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव जट्टू ते दुसरबीड जाणाऱ्या रोडच्या दक्षिणेला असलेल्या ई क्लास जमिनीवर एका लिंबाच्या झाडाला एक महिला मृत अवस्थेत लटकलेली आहे, अशा माहितीवरून बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल. डी. तावरे यांनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली असता नीता वडील वामन आडे (२६, रा. आईचा तांडा किनगाव जट्टू) ही लिंबाच्या झाडाला पांढऱ्या रंगाच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिस पाटील वसंत नगर यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बीबी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक बनसोडे, उपविभागीय पो. अधिकारी यामावार यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू करण्यात आला आहे. तात्काळ श्वानपथक, फिंगरप्रिंट युनिट घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू केला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार तावरे, उपनिरीक्षक व्यवहारे व पोलीस अंमलदार करीत आहेत.