शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिरात ३५ युवकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:34 IST

कोरोनासोबत सुरू असलेल्या या लढ्यात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पुढे येत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवून देण्यासह रेमडेसिविर ...

कोरोनासोबत सुरू असलेल्या या लढ्यात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पुढे येत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवून देण्यासह रेमडेसिविर इंजेक्शन, प्लाझ्मा, जेवण, औषधी यांची व्यवस्था तसेच विविध सामाजिक कामांसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. देऊळगाव राजामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे शिबिर घेण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ३५ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी पवन लाटे, निखिल अशोकराव देशमुख, सुदाम कव्हळे, नीलेश तांगडे, डाॅ. रामप्रसाद शेळके, डॉ. रामदास शिंदे, श्रीकांत कोल्हे, रावसाहेब कोल्हे, काकासाहेब कव्हळे, गणेश कव्हळे, कार्तिक सुदाम कव्हळे, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मराठा प्रवीण व कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.