शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसीवीरचा काळाबाजार; नांदुरा येथे तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 11:56 IST

The black market of Remdesivir: काळ्याबाजारात विकल्या जाणारे १० रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केले.

 लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : बुलडाणा एलसीबीच्या पथकाने बुधवारी नांदुरा येथे कारवाई करीत काळ्याबाजारात विकल्या जाणारे १० रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.  या प्रकरणात तीन  जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी संध्याकाळी करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन  काही जण रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत. नांदुरा येथील गैबी नगरमध्ये तीन जण रेमडेसीवीर विकत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून एलसीबीच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. गैबीनगर मधील आझाद खा युनूस खा, नुरआलम अबूबकर अन्सारी ( रा झारखंड), शेख इरफान शेख (रा. नांदुरा)  या तिघांना अटक केली आहे.  ही कारवाई एपीआय मोरे यांंनी केली.दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातही  रेमडेसिविरचा काळा बाजार होत असल्याचे यामुळे आता उघड होत आहे. यापूर्वीही बुलडाण्यातील कोवीड समर्पीत रुग्णालयात एका कक्ष सेवकाने रेमडेसिविर संदर्भात गैरप्रकार केला होता. त्याच्या विरोधातही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरचे हे जिल्ह्यातील उघड झालेले दुसरे प्रकरण म्हणावे लागले. सध्या तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाremdesivirरेमडेसिवीर