शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा मतदारसंघावर भाजपचा दावा

By admin | Updated: August 1, 2014 02:21 IST

पत्रकार परिषदेत माहिती : इच्छुकांच्या रविवारी मुलाखती

खामगाव : जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात भाजपातर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती ३ ऑगस्ट रोजी बुलडाणा सिंदखेड राजा विधान सभा मतदार संघावर भाजपाने दावा केला आहे. या मतदार संघात शिवसेनेचा नेहमी होणारा पराभव पाहता भाजपाकडून दावा करण्यात येत असल्याची माहिती आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली. येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी विधान परिषद विरोधी पक्षनेता आ.भाऊसाहेब फुंडकर, जिल्हा सचिव शेखर पुरोहित, तालुकाध्यक्ष शरद गायकी, शहराध्यक्ष संजय सिनगारेआदींची उपस्थिती होती. आगामी विधान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या बैठकांना प्रारंभ झाला आहे. भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची मोठय़ा प्रमाणावर इच्छूक आहेत. मात्र याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ठरविला जाणार आहे. यासाठी ३ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे भाजपाच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हा निरीक्षक तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन व डॉ. भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकीतच भाजपाकडून निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच चिखली विधानसभा मतदार संघावर स्वाभीमानी पक्षाकडून दावा केल्या जात आहे. या संदर्भात आ.डॉ.कुटे यांनी गत निवडणुकीचा अपवाद वगळता भाजपाचा उमेदवार सलग तीनवेळा विजयी झाला आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपाचाच उमेदवार असेल मत कुटे यांनी व्यक्त केले. तसेच सिंदखेड राजा मतदार संघात शिवसेनेचा होत असलेला पराभव पाहता हा मतदार संघ यावेळी भाजपाला सोडावा, असा दावा सुध्दा आ. कुटे यांनी केला. तर ३0 जुलै रोजी संजय ठाकरे, सारंगसिंग चव्हाण, प्रल्हाद बगाडे यांनी भाजपाची उमेदवारी मिळण्याबाबत पत्रकार परिषदेत केलेली मागणी चुकीचा मार्ग असून पक्षाकडे करावी असे सुध्दा या पत्रकार परिषदेदरम्यान आ.डॉ.कुटे यांनी सांगितले.