शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब फुंडकरांनी घेतला जि.प. सदस्यांचा वर्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:11 IST

खामगाव : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुुंडकर यांनी रविवारी जिल्हा परिषद सदस्यांचा वर्ग घेतला.

ठळक मुद्देमतदार संघातील समस्या सोडविण्याचे निर्देशप्राधान्याने करावयाच्या कामांकडे लक्ष देण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुुंडकर यांनी रविवारी जिल्हा परिषद सदस्यांचा वर्ग घेतला. यावेळी ना. फुंडकर यांनी सदस्यांना मतदार संघात लक्ष देण्याचे सांगून मतदारांनी आपल्याला कशासाठी निवडून दिले, याची जाणीव ठेवत समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.खामगाव विधानसभा मतदार संघातील नऊ जिल्हा परिषद सदस्यांची बैठक ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी रविवार, ३० जुलै रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहावर घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन करताना फुंडकर यांनी मतदारसंघातील समस्यांकडे दुर्लक्ष करु नये, सांगत जनतेने आपल्याला कशासाठी निवडून दिले, याची जाणीव ठेवण्याचे निर्देश दिले. काही जि.प.सदस्य निवडून आल्यापासून मतदारसंघाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत, असे होता कामा नये, अशी तंबीच फुंडकरांनी यावेळी दिली.आपल्या कार्यक्षेत्रात कोणती कामे प्राधान्याने करावयाची आहेत, याची यादी तयार करा. सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीसुद्धा फुंडकरांनी यावेळी दिली. यावेळी आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.मतदारांना विसरणे ही भाजपची संस्कृती नाही!यावेळी निवडून आल्यापासून वेगळ्याच तोºयात वावरणाºया काही सदस्यांचे कान उपटताना भाऊसाहेब फुंडकर म्हणाले की, मतदारांना विसरणे ही भाजपची संस्कृती नाही. भाजपची कार्यसंस्कृती समजून घेऊन त्या पद्धतीने काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.