शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भारिप-बमसंची निदर्शने

By admin | Updated: June 23, 2016 23:32 IST

मुंबई-पुणे जलदगती मार्ग जुन्या रस्त्याने जोडण्याची मागणी.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : केंद्र व राज्य सरकारच्या विकासांतर्गत निर्माण होणार्‍या मुंबई-नागपूर हा जलदगती मार्ग सिंदखेडराजापासून मेहकरपर्यंत जुन्याच मार्गाने जोडण्यात यावा, तसेच स्मार्ट सिटीचे प्रस्तावित ठिकाण बदलण्याच्या मागणीसाठी भारिप -बमसंचे जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात यांनी मंगळवारी देऊळगाव राजा व बुधवारी बुलडाण्यात निदर्शने केली.महामार्ग हा नवीन रस्त्यावर प्रस्तावित असल्याने या भागातील जनता व प्रामुख्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. नियोजित रस्त्यावरच हा महामार्ग झाला, तर शेकडो शेतकरी भूमिहिन होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहील. जागतिक स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवराला डावलून हा महामार्ग झाला तर लोणार तालुका पूर्णपणे अविकसित होणार आहे. या सर्व बाबींचा जनहिताच्या दृष्टीने विचार करता, सध्या सुरू असलेल्या सिंदखेडराजा, किनगावराजा, राहेरी दुसरबीड, बिबी, सुलतानपूर, मेहकर डोणगाव या मार्गाने नवीन जलदगती मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात यावा. याबाबत केंद्र व राज्य सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास जनहितासाठी लढा उभारण्याचा इशारा जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदनात दिला आहे.यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात, अँड.रवींद्र डोंगरदिवे, अँड.धुरंधर, आलम, रशीद, काझी, गौतम कासारे, राहुल खरात, राहुल राज साळवे, भीमराव सिरसाट, नारायण इंगळे, बंटी खरात, अमोल झिने, दीपक सोनपसारे, बबन खरात यावेळी हजर होते.